पोथी
मूळ ओवीबद्ध ग्रंथ: ४० अध्याय, ७,५७५ ओव्या. पारायणासाठी अध्याय निवडा.
- ०१↗
अध्याय १
नऊ नारायणांपैकी मच्छिंद्रनाथाचा जन्म, त्याची तपश्चर्या
१९२ ओव्या - ०२↗
अध्याय २
मच्छिंद्रनाथास दत्तात्रेय व शंकराचे दर्शन; देवीचा उपदेश, सूर्यापासून वरप्राप्ति, ब्राह्मण स्त्रीस भस्मदान
१७५ ओव्या - ०३↗
अध्याय ३
मारुती व मच्छिंद्रनाथ यांची भेट; मच्छिंद्रनाथाचे स्त्रीराज्याकडे गमन
१५६ ओव्या - ०४↗
अध्याय ४
देवीच्या भैरवांची व दासींची फजिति; देवीचे दर्शन
१६२ ओव्या - ०५↗
अध्याय ५
मच्छिंद्राकडून वेताळाचा पराभव व त्यास सांगितलेल्या अटी
१५६ ओव्या - ०६↗
अध्याय ६
मच्छिंद्रनाथास कालिकास्त्राची प्राप्ति
१५७ ओव्या - ०७↗
अध्याय ७
वीरभद्राबरोबर मच्छिंद्राचे युद्ध; स्वर्गलोकी सन्मान; वज्रावतीचे दर्शन
१६९ ओव्या - ०८↗
अध्याय ८
मच्छिंद्राचे सूर्याबरोबर युद्ध
१७५ ओव्या - ०९↗
अध्याय ९
गोरक्षनाथाचा जन्म
१९६ ओव्या - १०↗
अध्याय १०
गहिनीनाथाचा मातीच्या पुतळ्यापासून जन्म, मधुनाभा ब्राह्मणाकडून संगोपन
१७५ ओव्या - ११↗
अध्याय ११
मच्छिंद्रनाथाचे स्त्रीराज्यात गमन, जालिंदरनाथाची जन्मकथा
१८३ ओव्या - १२↗
अध्याय १२
जालंदरनाथास वरप्राप्ति; कानिफनाथ जन्मकथा व त्यास वरप्राप्ति
२०४ ओव्या - १३↗
अध्याय १३
जालिंदरनाथ व मैनावतीची भेट, मैनावतीस उपदेश
१७६ ओव्या - १४↗
अध्याय १४
गोपीचंदाने जालंदरनाथास खड्ड्यात पुरले
१९७ ओव्या - १५↗
अध्याय १५
कानिफनाथ व मारुती यांचे युद्ध, कानिफनाथाचे स्त्रीराज्यात आगमन.
१९७ ओव्या - १६↗
अध्याय १६
कानिफनाथ व गोरक्षनाथांची भेट, कानिफनाथाचे गोपीचंद राजाकडे आगमन
१९४ ओव्या - १७↗
अध्याय १७
जालंदरनाथ व राजा गोपीचंद यांची भेट
१९५ ओव्या - १८↗
अध्याय १८
गोपीचंदाचे बहिणीच्या राज्यात आगमन; तिचा मृत्यु व गुरुकृपेने पुनः सजीवता
१६२ ओव्या - १९↗
अध्याय १९
कलिंगा गणिकेबरोबर गोरक्षनाथाचा स्त्रीराज्यात प्रवेश, मारुतीशी युद्ध
१९३ ओव्या - २०↗
अध्याय २०
मैनाकिनीचे पूर्वचरित्र, गोरक्षनाथाचे तबलावादन व गुरु मच्छिंद्रनाथाची भेट
२१९ ओव्या - २१↗
अध्याय २१
गोरक्षनाथास मोहविण्याचे मैनाकिनीचे सर्व प्रयत्नि निष्फळ
१९४ ओव्या - २२↗
अध्याय २२
मच्छिंद्रनाथ व राणी मैनाकिनीची भेट; गोरक्षनाथाची संशयनिवृत्ति
१८९ ओव्या - २३↗
अध्याय २३
मच्छिंद्रनाथास सोन्याच्या विटेचा मोह, समाराधना, गहिनीनाथास गोरक्षाचा उपदेश
१८८ ओव्या - २४↗
अध्याय २४
भर्तरीची जन्मकथा, त्याचे बालपण व आईबापांचा वियोग
१९० ओव्या - २५↗
अध्याय २५
भर्तरीचे व्यापाऱ्याबरोबर गमन; सुरोचन गंधर्वाची कथा
१९६ ओव्या - २६↗
अध्याय २६
सुरोचन गंधर्वाची कथा, त्याचा पुत्र विक्रमाकडे भर्तरीचे आगमन.
१८७ ओव्या - २७↗
अध्याय २७
विक्रम राजाचा सुमेधावतीबरोबर विवाह, भर्तरीचा पिंगलेबरोबर विवाह व दत्तात्रेयाची भेट
१९२ ओव्या - २८↗
अध्याय २८
पिंगलेचे भर्तरीवरील प्रेम; त्याच्या कसोटीकरितां पाठविलेला निरोप; त्याचा दुष्परिणाम
१९२ ओव्या - २९↗
अध्याय २९
पगोरक्षनाथाच्या भेटीनें भर्तरीचा मोहनाश; भर्तृहरीस वैराग्यदीक्षा
१८५ ओव्या - ३०↗
अध्याय ३०
भर्तरीस दत्तात्रेयाचें दर्शन, चौरंगीची व गोरक्ष-मच्छिंद्रनाथाची भेट, पूर्व इतिहास
१८७ ओव्या - ३१↗
अध्याय ३१
चौरंगीस मच्छिंद्र-गोरक्षाने शशांगर राजाकडून मागून घेतले, चौरंगीची तपश्चर्या
१८३ ओव्या - ३२↗
अध्याय ३२
त्रिविक्रमराजाची कथा, राजाच्या मृत्युनंतर त्याच्या देहांत मच्छिंद्रनाथाचा संचार
१९२ ओव्या - ३३↗
अध्याय ३३
माणिक शेतकऱ्याची भेट; त्याची परीक्षा, चौरंगीनाथास बरोबर घेऊन मच्छिंद्रनाथाकरितां वीरभद्राबरोबर युद्ध
२३० ओव्या - ३४↗
अध्याय ३४
वीरभद्रास सजीव केलें; मच्छिंद्रनाथानें त्रिविक्रम राजाचा देह सोडला; अडभंग कथा; रेवणनाथ जन्मकथा
१८१ ओव्या - ३५↗
अध्याय ३५
रेवणनाथास सिद्धिची प्राप्ति; त्याची तपश्चर्या व वरप्राप्ति; सरस्वती ब्राह्मणाच्या मृत पुत्राकरिता यमलोकीं गमन
२४१ ओव्या - ३६↗
अध्याय ३६
रेवणनाथानें सरस्वती ब्राह्मणाचे मृत पुत्र सजीव केले; नागनाथाची जन्मकथा
२३८ ओव्या - ३७↗
अध्याय ३७
नागनाथास दत्तात्रेयाचे दर्शन, नागनाथ व मच्छिंद्रनाथ यांची भेट
१८८ ओव्या - ३८↗
अध्याय ३८
चरपटीची जन्मकथा; सत्यश्रव्याकडे बालपण, नारदाचा सहवास
१९८ ओव्या - ३९↗
अध्याय ३९
सत्यलोकी चरपटीनाथ व नारद यांचें वास्तव्य
१९२ ओव्या - ४०↗
अध्याय ४०
इंद्रानें केलेला सोमयाग; त्याकरिता सर्व नाथाचें आगमन, नवनाथांचा आशिर्वाद व समारोप
१९९ ओव्या