॥ श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ॥
श्री नवनाथ भक्तिसारश्रद्धा · साधना · आत्मानंद

कथासार

प्रत्येक अध्यायाची कथा सोप्या गद्य मराठीत. मूळ ओव्यांसाठी पोथी पाहा.

४० अध्याय
  1. ०१

    कथासार

    नऊ नारायणांपैकी मच्छिंद्रनाथाचा जन्म, त्याची तपश्चर्या

    सोप्या मराठीत कथा
  2. ०२

    कथासार

    मच्छिंद्रनाथास दत्तात्रेय व शंकराचे दर्शन; देवीचा उपदेश, सूर्यापासून वरप्राप्ति, ब्राह्मण स्त्रीस भस्मदान

    सोप्या मराठीत कथा
  3. ०३

    कथासार

    मारुती व मच्छिंद्रनाथ यांची भेट; मच्छिंद्रनाथाचे स्त्रीराज्याकडे गमन

    सोप्या मराठीत कथा
  4. ०४

    कथासार

    देवीच्या भैरवांची व दासींची फजिति; देवीचे दर्शन

    सोप्या मराठीत कथा
  5. ०५

    कथासार

    मच्छिंद्राकडून वेताळाचा पराभव व त्यास सांगितलेल्या अटी

    सोप्या मराठीत कथा
  6. ०६

    कथासार

    मच्छिंद्रनाथास कालिकास्त्राची प्राप्ति

    सोप्या मराठीत कथा
  7. ०७

    कथासार

    वीरभद्राबरोबर मच्छिंद्राचे युद्ध; स्वर्गलोकी सन्मान; वज्रावतीचे दर्शन

    सोप्या मराठीत कथा
  8. ०८

    कथासार

    मच्छिंद्राचे सूर्याबरोबर युद्ध

    सोप्या मराठीत कथा
  9. ०९

    कथासार

    गोरक्षनाथाचा जन्म

    सोप्या मराठीत कथा
  10. १०

    कथासार १०

    गहिनीनाथाचा मातीच्या पुतळ्यापासून जन्म, मधुनाभा ब्राह्मणाकडून संगोपन

    सोप्या मराठीत कथा
  11. ११

    कथासार ११

    मच्छिंद्रनाथाचे स्त्रीराज्यात गमन, जालिंदरनाथाची जन्मकथा

    सोप्या मराठीत कथा
  12. १२

    कथासार १२

    जालंदरनाथास वरप्राप्ति; कानिफनाथ जन्मकथा व त्यास वरप्राप्ति

    सोप्या मराठीत कथा
  13. १३

    कथासार १३

    जालिंदरनाथ व मैनावतीची भेट, मैनावतीस उपदेश

    सोप्या मराठीत कथा
  14. १४

    कथासार १४

    गोपीचंदाने जालंदरनाथास खड्ड्यात पुरले

    सोप्या मराठीत कथा
  15. १५

    कथासार १५

    कानिफनाथ व मारुती यांचे युद्ध, कानिफनाथाचे स्त्रीराज्यात आगमन.

    सोप्या मराठीत कथा
  16. १६

    कथासार १६

    कानिफनाथ व गोरक्षनाथांची भेट, कानिफनाथाचे गोपीचंद राजाकडे आगमन

    सोप्या मराठीत कथा
  17. १७

    कथासार १७

    जालंदरनाथ व राजा गोपीचंद यांची भेट

    सोप्या मराठीत कथा
  18. १८

    कथासार १८

    गोपीचंदाचे बहिणीच्या राज्यात आगमन; तिचा मृत्यु व गुरुकृपेने पुनः सजीवता

    सोप्या मराठीत कथा
  19. १९

    कथासार १९

    कलिंगा गणिकेबरोबर गोरक्षनाथाचा स्त्रीराज्यात प्रवेश, मारुतीशी युद्ध

    सोप्या मराठीत कथा
  20. २०

    कथासार २०

    मैनाकिनीचे पूर्वचरित्र, गोरक्षनाथाचे तबलावादन व गुरु मच्छिंद्रनाथाची भेट

    सोप्या मराठीत कथा
  21. २१

    कथासार २१

    गोरक्षनाथास मोहविण्याचे मैनाकिनीचे सर्व प्रयत्नि निष्फळ

    सोप्या मराठीत कथा
  22. २२

    कथासार २२

    मच्छिंद्रनाथ व राणी मैनाकिनीची भेट; गोरक्षनाथाची संशयनिवृत्ति

    सोप्या मराठीत कथा
  23. २३

    कथासार २३

    मच्छिंद्रनाथास सोन्याच्या विटेचा मोह, समाराधना, गहिनीनाथास गोरक्षाचा उपदेश

    सोप्या मराठीत कथा
  24. २४

    कथासार २४

    भर्तरीची जन्मकथा, त्याचे बालपण व आईबापांचा वियोग

    सोप्या मराठीत कथा
  25. २५

    कथासार २५

    भर्तरीचे व्यापाऱ्याबरोबर गमन; सुरोचन गंधर्वाची कथा

    सोप्या मराठीत कथा
  26. २६

    कथासार २६

    सुरोचन गंधर्वाची कथा, त्याचा पुत्र विक्रमाकडे भर्तरीचे आगमन.

    सोप्या मराठीत कथा
  27. २७

    कथासार २७

    विक्रम राजाचा सुमेधावतीबरोबर विवाह, भर्तरीचा पिंगलेबरोबर विवाह व दत्तात्रेयाची भेट

    सोप्या मराठीत कथा
  28. २८

    कथासार २८

    पिंगलेचे भर्तरीवरील प्रेम; त्याच्या कसोटीकरितां पाठविलेला निरोप; त्याचा दुष्परिणाम

    सोप्या मराठीत कथा
  29. २९

    कथासार २९

    पगोरक्षनाथाच्या भेटीनें भर्तरीचा मोहनाश; भर्तृहरीस वैराग्यदीक्षा

    सोप्या मराठीत कथा
  30. ३०

    कथासार ३०

    भर्तरीस दत्तात्रेयाचें दर्शन, चौरंगीची व गोरक्ष-मच्छिंद्रनाथाची भेट, पूर्व इतिहास

    सोप्या मराठीत कथा
  31. ३१

    कथासार ३१

    चौरंगीस मच्छिंद्र-गोरक्षाने शशांगर राजाकडून मागून घेतले, चौरंगीची तपश्चर्या

    सोप्या मराठीत कथा
  32. ३२

    कथासार ३२

    त्रिविक्रमराजाची कथा, राजाच्या मृत्युनंतर त्याच्या देहांत मच्छिंद्रनाथाचा संचार

    सोप्या मराठीत कथा
  33. ३३

    कथासार ३३

    माणिक शेतकऱ्याची भेट; त्याची परीक्षा, चौरंगीनाथास बरोबर घेऊन मच्छिंद्रनाथाकरितां वीरभद्राबरोबर युद्ध

    सोप्या मराठीत कथा
  34. ३४

    कथासार ३४

    वीरभद्रास सजीव केलें; मच्छिंद्रनाथानें त्रिविक्रम राजाचा देह सोडला; अडभंग कथा; रेवणनाथ जन्मकथा

    सोप्या मराठीत कथा
  35. ३५

    कथासार ३५

    रेवणनाथास सिद्धिची प्राप्ति; त्याची तपश्चर्या व वरप्राप्ति; सरस्वती ब्राह्मणाच्या मृत पुत्राकरिता यमलोकीं गमन

    सोप्या मराठीत कथा
  36. ३६

    कथासार ३६

    रेवणनाथानें सरस्वती ब्राह्मणाचे मृत पुत्र सजीव केले; नागनाथाची जन्मकथा

    सोप्या मराठीत कथा
  37. ३७

    कथासार ३७

    नागनाथास दत्तात्रेयाचे दर्शन, नागनाथ व मच्छिंद्रनाथ यांची भेट

    सोप्या मराठीत कथा
  38. ३८

    कथासार ३८

    चरपटीची जन्मकथा; सत्यश्रव्याकडे बालपण, नारदाचा सहवास

    सोप्या मराठीत कथा
  39. ३९

    कथासार ३९

    सत्यलोकी चरपटीनाथ व नारद यांचें वास्तव्य

    सोप्या मराठीत कथा
  40. ४०

    कथासार ४०

    इंद्रानें केलेला सोमयाग; त्याकरिता सर्व नाथाचें आगमन, नवनाथांचा आशिर्वाद व समारोप

    सोप्या मराठीत कथा